निवडणूका बहुपर्यायी प्रश्न - १
निवडणूका MCQ & Answers
भारतातील राज्य घटना भारतीय लोकांना आपले प्रतिनिधी आणि शासन निवडण्याचा अधिकार प्रदान करते. " Furthermore, the applicants can check our web portal @ www.totalmcq.com to take part in more MCQ on various subject. Wish, the given information about the Election MCQ will helpful to the advance and can learn the various types of questions and answers.
Q.1. भारतीय लोक राष्ट्रीय पातळीवर ----------- त्यांचे प्रतिनिधी प्रत्यक्षपणे निवडतात.
A. लोकसभेसाठी
B. राज्यसभेसाठी
C. विधानसभेसाठी D. विधानापरिषदेसाठी
Q.2. लोकांकडून प्रत्यक्षपणे निवडल्या जाणाऱ्या लोकसभेत --------सदस्य असतात.
A. २५०
B. ५४३
C. ५०० D. ७५०
Q.3. राज्यसभेचे सदस्य ------ निवडले जातात.
A. प्रत्यक्षपणे
B. अप्रत्यक्षपणे
C. खाजगीपणे
D. यापैकी नाही
Q.4. महाराष्ट्राच्या विधानसभेत -------- सदस्य आहेत.
A. ५४३
B. २४४
C. २८८ D. २५०
Q.5. -------- ही भारतीय संसदेची स्थानिक पातळीवरील प्रतिकृती आहे.
A. राज्यसभा
B. ग्रामसभा
C. लोकसभा
D. विधानपरिषद
Q.6. महाराष्ट्राच्या पंचायत राज्य संस्थामध्ये ----------- जागा महिला उमेदवारांसाठी राखीव आहेत.
A. ३३%
B. ३०%
C. ५०%
D. यापैकी नाही
Q.7. ग्रामीण आणि शहरी स्थानिक शासनामध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी आरक्षित ठेवलेल्या जागा त्यांच्या लोकसंख्येच्या ---------- असतात.
A. ३३%
B. ५०%
C. प्रमाणात
D. २५%
Q.8. महानगरपालिका ही ---------- स्थानिक स्वराज्य संस्थेचा भाग आहे.
A. शहरी
B. ग्रामीण
C. दोन्ही
D. केंद्रीय
Q.9.प्रातिनिधिक लोकशाहीमध्ये --------- प्रक्रिया शासन आणि लोकांना जोडते.
A. न्यायायालय
B. हुकूमशाही
C. भ्रष्टाचार
D. निवडणूक
Q.10. सार्वजनिक उत्तरदायित्व म्हणजे लोकप्रतिनिधीने जनतेला ------------- असले पाहिजे.
A. विरोधी
B. बेजबाबदार
C. उत्तरदायी
D. यापैकी नाही