लोकशाही बहुपर्यायी प्रश्न - १
लोकशाही MCQ & Answers
अब्राहम लिंकन यांच्या मते, " लोकांचे, लोकांनी केलेले, लोकांसाठीचे राज्य म्हणजे लोकशाही होय. " Furthermore, the applicants can check our web portal @ www.totalmcq.com to take part in more MCQ on various subject. Wish, the given information about the Democracy MCQ will helpful to the advance and can learn the various types of questions and answers.
Q.1. अप्रत्यक्ष लोकशाहीला ---------असे म्हणतात.
A. प्रातिनिधिक
B. शाही
C. नकारात्मक D. जुनी
Q.2. प्रत्यक्ष लोकशाहीची सुरुवात इसवी सन पुर्व तिसऱ्या शतकात ----------येथे झाली.
A. इंडिया
B. अथेन्स
C. इंग्लंड D. अमेरिका
Q.3. प्रातिनिधिक लोकशाहीत ---------सर्वोच्च अधिकार असतात.
A. नेत्यांना
B. पक्षांना
C. लोकांना
D. राजांना
Q.4. संविधानात्मक शासन म्हणजे -----शासन होय.
A. कायद्याचे
B. पुरुषांचे
C. हुकूमशहांचे D. झुंडीचे
Q.5. भारतात डॉ. बी. आर. आंबेडकर यांनी ------------लोकशाहीचा आग्रहाने पुरस्कार केला.
A. राजकीय
B. सामाजिक
C. मर्यादित
D. यापैकी नाही
Q.6. भारतीय राज्यघटनेत किती मूलभूत हक्कांचा समावेश करण्यात आलेला आहे?
A. चार
B. दोन
C. सहा
D. दहा
Q.7. भारतात स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये महिलांसाठी किती टक्के जागा राखीव आहेत?
A. ३३%
B. १५%
C. २७%
D. ७०%
Q.8. दलित, आदिवासी, रोजंदारीवरील कामगार व मच्च्छिमार यांना भारतात ----------समूह मानले जाते.
A. पुढारलेले
B. वंचित
C. राज्यकर्ते
D. यापैकी नाही
Q.9.प्रातिनिधिक लोकशाहीमध्ये --------- प्रक्रिया शासन आणि लोकांना जोडते.
A. न्यायायालय
B. हुकूमशाही
C. भ्रष्टाचार
D. निवडणूक
Q.10. सार्वजनिक उत्तरदायित्व म्हणजे लोकप्रतिनिधीने जनतेला ------------- असले पाहिजे.
A. विरोधी
B. बेजबाबदार
C. उत्तरदायी
D. यापैकी नाही